Showing posts with label LYRICS. Show all posts
Showing posts with label LYRICS. Show all posts

Sunday, 12 February 2012

Khel Mandala (Song) Lyrics


खेळ मांडला

गीत : अजय
Singer : Ajay Gogavale
चित्रपट  : नटरंग (२०१०)



तुझ्या पायरीशी कुणी सान थोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई

हेय..तरी देवा सर ना ह्यो भोग कशा पाई
हरवली वाट दिशा अंधारल्या धाई
वावाळूनी उधळतो जीव माया बापा
वानवा ह्यो उरी पेटला

खेळ मांडला
खेळ मांडला
खेळ मांडला.. देवा..
खेळ मांडला..

सांडली ग रीत भात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीवगा खेळ मांडला
दावी देवा पैल पार पाठीशी तू रहा उभा
ह्यो तुझ्याच उंबर्यात खेळ मांडला

हे..उत्सवाला गण गोत सारं आधार कोणाचा न्हाई
भेगाळल्या भुई परी जीव अंगार जीवाला जाळी
बळ दे झुंजायला किर्पेची ढाल दे
इनाविती पंच प्राण जेव्हारात ताल दे
करपला रान देवा जाळला शिवार
तरी न्हाई धीर सांडला

खेळ मांडला