Saturday, 28 May 2011

थेअरी

थेअरी म्हणजे थेअरी असते
कधी खोटी कधी खरी असते
तिला शेंडा आणि बूड असते
पण तरीही ते कधीच उमजत नसते
सारे जग हिच्या मागे फसते
कधी हि कोणाला दिसते
आणि कधी हि कोणाला बघून लपते
हि सारखी माझ्या डोळ्यात खुपते
हि थेअरी कशी असते
पण ती कोणालाच समाजात नाही
तिला बघून घाम शिवाय शरीरा मध्ये कोणीच बोलत नाही
तिला स्वतःवर खूप गर्व असते
म्हणून थेअरी म्हणजे थेअरी असते
कधी खोटी कधी खरी असते

No comments:

Post a Comment